हिट अँड रन प्रकरणातीला जखमी चालकाचा मृत्यू

0
11

व्हाळशी-डिचोली येथील रस्त्यावर सोमवारी कारने दुचाकीला ठोकर दिल्याने सुरेश नाईक (रा. चिमुलवाडा-लामगाव) हा दुचाकीचालक गंभीररित्या जखमी झाला होता. अपघातानंतर कारचालकाने घटनास्थळावरून पलायन केले होते. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या सुरेश नाईक यांचे मंगळवारी गोमेकॉत उपचारादरम्यान निधन झाले. डिचोली पोलिसांनी हिट अँड रन अंतर्गत कारचालकाच्या विरोधात गुन्हा दखल केला असल्याची माहिती डिचोली पोलिसांनी दिली.