नेरुल येथील एलपीके नाईट क्लब क्लबमध्ये हल्ला करणार्यांच्या ३० जणांपैकी पाच जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले होते. काल त्यांना म्हापसा न्यायदंडाधिकार्यांसमोर सादर करून पाच दिवसांचा पोलीस रिमांड घेण्यात आला.
अटक केलेले पाच जण बाऊंसर होते अशी माहिती मिळाली आहे. अटक केलेल्यांची नावे डॉमनिक नाझारेथ, जयेश चोडणकर, रुपेश गडेकर, परिमल पंडित, उमेश पुजारी अशी आहेत.