29 C
Panjim
Friday, October 23, 2020

स्टोक्सची माघार

इंग्लंडचा आघाडीचा अष्टपैलू बेन स्टोक्स याने पाकिस्तानविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यात खेळणार नसल्याचे काल रविवारी जाहीर केले. कौटुंबिक कारणास्तव त्याने आपली अनुपलब्धता इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट मंडळाला कळवली आहे. ‘स्टोक्स येत्या काही दिवसांत इंग्लंडहून न्यूझीलंडसाठी रवाना होईल त्यामुळे एजिस बाऊल येथे १३ ऑगस्टपासून व २१ ऑगस्टपासून सुरू होणार्‍या कसोटींना तो मुकेल, असे ईसीबीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे.

मागील वर्षी डिसेंबरमध्ये इंग्लंडचा संघ द. आफ्रिका दौर्‍यावर असताना ‘बॉक्सिंग डे’ कसोटीपूर्वी स्टोक्स याचे वडील डेब यांना इस्पितळात दाखल करण्यात आले होते. सध्या ते न्यूझीलंडमध्ये उपचार घेत आहेत. स्टोक्स याने वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत रुटच्या अनुपस्थितीत इंग्लंड संघाचे नेतृत्व केले होते. परंतु, या कसोटीत इंग्लंडला पराभूत व्हावे लागले होते. सध्या प्रगतीपथावर असलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत स्टोक्सला फलंदाजीत चमक दाखवता आली नव्हती. परंतु, गोलंदाजीत दोन बळी घेत त्याने ही कसर भरून काढली होती.

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

वजाबाकी

आयआयटी प्रकल्पावरून झालेल्या आरोप - प्रत्यारोपांनंतर अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी राज्यातील डॉ. प्रमोद सावंत सरकारचा पाठिंबा काढून घेतला. अर्थात, सत्तावीस आमदारांचे...

एटीएम चोरी : दिल्लीत तिघांना अटक

>> दिल्ली पोलिसांची धडक कारवाई >> संशयितांकडून रोख रकमेसह पिस्तूल जप्त आंबिर्ण सुकूर येथील युनियन बँकेचे...

देशभरात ४ एटीएमची टोळक्याकडून चोरी

पर्वरीतील एटीएम चोरीप्रकरणी अटक केलेल्या टोळक्याने देशभरात चार एटीएमची चोरी केल्याचे उघड झाले आहे. पर्वरी गोवा येथे एटीएम चोरी प्रकरणातील मुख्य संशयित...

खनिज वाहतुकीसाठी नवीन दर निश्‍चित

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली काल घेण्यात आलेल्या एका बैठकीत राज्यातील खनिज माल वाहतुकीसाठी नवीन दर निश्‍चित करण्यात आला आहे. खनिज...

लाडली लक्ष्मी योजनेची उत्पन्न मर्यादा ३ लाख

राज्य सरकारने लाडली लक्ष्मी योजनेत दुरुस्ती केली असून या योजनेची उत्पन्न मर्यादा वार्षिक ८ लाखांवरून ३ लाख रुपयांवर आणण्यात आली आहे. यामुळे...

ALSO IN THIS SECTION

यंदा इफ्फीचे आयोजन १५ जानेवारीपासून शक्य

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) येत्या १५ जानेवारी ते २४ जानेवारी २०२१ दरम्यान आयोजित केला जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती गोवा मनोरंजन संस्थेचे...