‘सेरुला’ भ्रष्टाचार प्रकरणी आणखी एक अटक

0
152

पर्वरीत सेरुला कोमुनिदादीत भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हा अन्वेषण पोलिसांनी काल ताळगावचे पंचायत सचिव पीटर मार्टिन यांना अटक केली. घोटाळा झाला त्या काळात ते सेरुला कोमुनिदादीचे मुखत्यार होते. दरम्यान, या घोटाळ्यात काही दिवसांपूर्वी सही जणांना अटक करण्यात आली होती. कोमुनिदादीत घोटाळ्याचा आरोप करत काही ‘गावकर’ न्यायालयात गेले होते. तेव्हा न्यायालयाने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते.