26 C
Panjim
Saturday, October 31, 2020

सीपीएलचा थरार १८ ऑगस्टपासून

कोरोना विषाणूंचे संकट टळलेले नसतानादेखील फ्रेंचायझी क्रिकेटला कॅरेबियन प्रीमियर लीगद्वारे सुरुवात होत आहे. १८ ऑगस्टपासून त्रिनिदाद अँड टोबेगोमधील ब्रायन लारा क्रिकेट अकादमी मैदान (२३ सामने) व पोर्ट ऑफ स्पेनमधील क्वीन्स पार्क मैदानावर (१० सामने) या स्पर्धेतील सामने खेळविले जाणार आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने स्पर्धेतील खेळाडूंची नावे व वेळापत्रक ः

सहभागी संघ व खेळाडू
त्रिनबागो नाईट रायडर्स ः ड्वेन ब्राव्हो, कायरन पोलार्ड, सुनील नारायण, कॉलिन मन्रो, फवाद अहमद, डॅरेन ब्राव्हो, लेंडल सिमन्स, खारी पिएरे, टिम सायफर्ट, सिकंदर रझा, अँडरसन फिलिप, प्रवीण तांबे, जेयडन सिल्स, अमिर जांगू, टायन वेबस्टर, अकिल हुसेन व मोहम्मद अली खान.

बार्बेडोस ट्रायडंटस् ः राशिद खान, जेसन होल्डर, कोरी अँडरसन, शामार ब्रूक्स, मिचेल सेंटनर, जॉन्सन चार्ल्स, शेय होप, हेडन वॉल्श ज्युनियर, ऍश्‍ले नर्स, जोनाथन कार्टर, रेयमन रिफर, काईल मेयर्स, जोशुआ बिशप, नईम यंग, जस्टिन ग्रीव्हस, कियोन हार्डिंग व शयान जहांगिर.

जमैका तलावाहज् ः आंद्रे रसेल, संदीप लामिछाने, कार्लोस ब्रेथवेट, रोव्हमन पॉवेल, मुजीब उर रहमान, ग्लेन फिलिप्स, चॅडविक वॉल्टन, ओशेन थॉमस, आसिफ अली, फिडेल एडवर्डस्, प्रेस्टन मॅकस्विन, जर्मेन ब्लॅकवूड, निकोलस किर्तोन, रामाल लुईस, एनक्रुमा बोनर, वीरसामी परमॉल व रायन प्रसाद

बार्बेडोस ट्रायडंटस् ः राशिद खान, जेसन होल्डर, कोरी अँडरसन, शामार ब्रूक्स, मिचेल सेंटनर, जॉन्सन चार्ल्स, शेय होप, हेडन वॉल्श ज्युनियर, ऍश्‍ले नर्स, जोनाथन कार्टर, रेयमन रिफर, काईल मेयर्स, जोशुआ बिशप, नईम यंग, जस्टिन ग्रीव्हस, कियोन हार्डिंग व शयान जहांगिर.

सेंट किटस् अँड नेव्हिस पॅट्रियोटस् ः ख्रिस लिन, बेन डंक, इविन लुईस, निक केली, सोहेल तन्वीर, ईश सोधी, शेल्डन कॉटरेल, दिनेश रामदिन, रयाद एम्रिट, इम्रान खान, अल्झारी जोसेफ, जोशुआ दा सिल्वा, डॉमनिक ड्रेक्स, कॉलिन आर्चीबाल्ड, जॉन रस जागेसर व जहामार हॅमिल्टन

सेंट लुसिया झूक्स ः रॉस्टन चेज, मोहम्मद नबी, डॅरेन सॅमी, नजिबुल्ला झादरान, आंद्रे फ्लेचर, केसरिक विल्यम्स, स्कॉट कुगलाईन, चेमार होल्डर, ओबेद मकॉय, रहकीम कॉर्नवाल, मार्क दयाल, झहीर खान, किमानी मेलियस, लेनिको बूचर, कावेम हॉज, जावेल ग्लेन व साद बिन झफर.

गयाना ऍमेझॉन वॉरियर्स ः इम्रान ताहीर, निकोलस पूरन, ब्रेंडन किंग, रॉस टेलर, शिमरॉन हेटमायर, ख्रिस ग्रीन, किमो पॉल, शर्फेन रुदरफर्ड, रोमारियो शेफर्ड, नवीन उल हक, चंद्रपॉल हेमराज, केव्हिन सिंक्लेअर, अश्मद नेड, ओडिशन स्मिथ, अँथनी ब्रेंबल, जसदेव सिंग व किशनदत माग्रम.

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

मेहेरनजर का?

राज्याच्या राजधानीमध्ये मांडवीच्या उरावर गोमंतकीय जनतेला वाकुल्या दाखवत तरंगणारे कॅसिनो येत्या एक नोव्हेंबरपासून पुन्हा खुले होणार आहेत. पन्नास टक्के क्षमतेने ते सुरू...

आयआयटी प्रकल्पासाठी सहकार्य द्या

>> मुख्यमंत्र्यांचे मेळावलीत आवाहन, स्थानिकांचा प्रखर विरोध मेळावलीत आयआयटी प्रकल्प उभारायचा की नाही हे आताच सरकार ठरवणार नाही. त्यासाठी...

मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतरच कॅसिनो परवान्यांचे नूतनीकरण

>> महापौर उदय मडकईकर यांची माहिती पणजी महानगरपालिकेने कॅसिनो व्यावसायिकांच्या व्यापार परवान्याचे नूतनीकरण केलेले नाहीत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत...

मायकल लोबोच भाजप सोडण्याच्या तयारीत ः साळगावकरांचा आरोप

कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांच्याकडून सरकारच्या धोरणाविरोधात वक्तव्ये केली जातात. यावरून मंत्री लोबो भाजप सोडण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट होत आहे, असा...

सिलिंडर, बँक व रेल्वे वेळापत्रक नियमांत १ पासून महत्त्वाचे बदल

संपूर्ण देशभरात रविवार दि. १ नोव्हेंबरपासून सिलिंडर बूकिंग, बँक चार्ज तसेच रेल्वे वेळापत्रकाच्या नियमांत महत्त्वाचे बदल होणार आहेत.१ नोव्हेंबरपासून सिलिंडर बूक केल्यानंतर...

ALSO IN THIS SECTION

ऊस उत्पादकांची थकित रक्कम सोमवारपर्यंत देणार ः मुख्यमंत्री

राज्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांना ऊस कापणीची थकीत रक्कम सोमवारपर्यंत वितरित करण्याचे आश्‍वासन काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची...