संरक्षण मंत्र्यांचा वाढदिन साजरा

0
91

केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या वाढदिनानिमित्त काल गोव्यात विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. श्री. पर्रीकर यांनी बॉक-द-व्हाक येथे नव्या अंगणवाडीचे उद्घाटन केले तर रायबंदर येथे ग्रंथालयाचे उद्घाटन केले. ताळगाव येथे रस्ता बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला. वाढदिनानिमित्त भाजप युवा व महिला मोर्चातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.