Home बातम्या संयुक्त जनतादल १५ जागा लढवणार

संयुक्त जनतादल १५ जागा लढवणार

0

जनता दल (संयुक्त) गोवा विधानसभा निवडणुकीत १५ जागा लढवणार असल्याचे पक्षाचे गोव्यातील उपाध्यक्ष डॉ’निक सावियो फर्नांडिस यांनी सांगितले.

पक्षाने आतापर्यंत आपले तीन उमेदवार जाहीर केलेले आहेत व उर्वरित उमेदवार उद्यापर्यंत जाहीर करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. पणजीतून आपण स्वतः निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी सांगितले.