संदेशखली प्रकरणात महिलांकडून तक्रार मागे

0
12

एकीकडे देशभरात लोकशाही निवडणुकीची धामधूम सुरू असताना दुसरीकडे पश्चिम बंगालमधील संदेशखली बलात्कार प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. या प्रकरणातील या दोन महिलांनी बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. पियाली नामक महिलेने कोऱ्या कागदावर सही घेऊन त्यांच्या नावाने बलात्काराची खोटी तक्रार दाखल करण्यात आल्याचा दावा या संबंधित महिलांनी केला आहे.