बातम्या शरद पवारांचे खाणप्रश्नी आवाहन By Navprabha - September 14, 2012 0 40 FacebookTwitterPinterestWhatsApp केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी गोव्यातील खाण प्रश्नावर पंतप्रधान डॉ. मनमोहर सिंग यांची भेट घेवून खाण प्रश्नावर घाईगडबडीत निर्णय न घेण्याची मागणी केली आहे. या प्रश्नावर कॉंग्रेस व भाजपने राजकारण करू नये, असेही त्यांनी आवाहन केले आहे.