शंकराचार्यांचे वादग्रस्त वक्तव्य

0
90

हिंदू कुटुंबांनी दहा अपत्यांना जन्म दिला पाहिजे. हिंदुंना बहुसंख्य ठेवण्यासाठी हे गरजेचे आहे असे वादग्रस्त व्यक्तव्य शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती यांनी काल येथे धर्म संगम संमेलनात केले. यापूर्वी साक्षी महाराज आणि साध्वी प्राची यांनी हिंदू कुटुंबाने चार अपत्यांना जन्म द्यावा, असे म्हटले होते. या पार्श्‍वभूमीवर भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या सूचनेवरून साक्षी महाराजांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.