व्यावसायिकाच्याघरावर ईडीचा छापा

0
14

सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी करंजाळे-पणजी येथील एका प्रसिद्ध इमारत बांधकाम व्यावसायिकाचे कार्यालय आणि निवासस्थानावर काल सकाळी छापा टाकून तपासणी सुरू केली. मनी लॉड्रिंग प्रकरणात हा छापा घालण्यात आला. ईडीच्या विविध पथकांकडून कसून तपासणी करण्यात आली; मात्र ईडीने याबाबत सविस्तर माहिती अजूनपर्यंत जारी केलेली नाही.