विश्वजीत राणेंनी घेतली अमित शहा यांची भेट

0
3

गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच काल अचानक आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिल्ली दाखल होत केंद्रीय गृहमंत्री विश्वजीत राणे यांची भेट घेतली. यावेळी गोव्यातील अनेक विषयांवर चर्चा झाल्याचे राणे यांनी भेटीनंतर सांगितले.