Home बातम्या विधानसभा निवडणूक जानेवारीनंतर

विधानसभा निवडणूक जानेवारीनंतर

0

संभाव्य उमेदवारांची यादी डिसेंबर महिन्यापर्यंत तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी एका प्रश्‍नाचे उत्तर देताना स्पष्ट केले.

पुढील दीड महिन्याच्या काळात आपण राज्यातील १५ ते २० मतदारसंघांचा दौरा करून मतदारसंघातील एकूण परिस्थितीची पाहणी व निवडणुकीविषयीची चाचपणी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.