मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आपला आठ दिवसांचा विदेश दौरा संपवून सोमवारी रात्री गोव्यात दाखल झाले. मुख्यमंत्री पर्रीकर विश्रांतीसाठी विदेश दौर्यावर गेले होते.