गोमंत विद्यानिकेतन आयोजित बारावी वार्षिक विचारवेध व्याख्यानमाला बुधवार दि. २० फेब्रुवारीपासून विद्यानिकेतन सभागृहात सुरू होत आहे.
सायंकाळी ६ वा. बाबुसो कामत स्मृती व्याख्यानात राज्यसभा खासदार शांताराम नायक यांचे ‘सांसदीय लोकशाही आणि जनतेचे अधिकार’ या विषयावर व्याख्यान होईल. तर गुरुवारी माजी आमदार ऍड. राधाराव ग्रासियश यांचे व्याख्यान होणार आहे.

