विकास गावणेकर नागरी पुरवठा खात्याचे संचालक

0
112

सरकारने जारी केलेल्या एका आदेशाद्वारे महिला आणि बालक कल्याण खात्याचे संचालक विकास गावणेकर यांची बदली नागरी पुरवठा खात्याच्या संचालकपदी करण्यात आली आहे तर तेथे असलेल्या दीपाली नाईक यांना संचालक म्हणून महिला आणि बालक कल्याण खात्यात पाठविल्या आहेत.