बातम्या वास्कोत बालिका विनयभंगप्रकरणी संशयितास ५ दिवस कोठडी By Navprabha - May 20, 2013 0 53 FacebookTwitterPinterestWhatsApp वरुणापुरी येथील पाच वर्षीय मुलीवर दोन दिवसांपूर्वी ट्रकच्या कॅबिनमध्ये नेऊन लैंगिक चाळे केल्याच्या आरोपावरून यापूर्वीच अटक केलेल्या दोडामार्ग येथील सुदेश परब (३९) याला पणजीच्या बाल न्यायालयाने पाच दिवसांची कोठडी मंजुर केली आहे.