Home Featured लोकसभा सभापती बिर्ला यांना कोरोना

लोकसभा सभापती बिर्ला यांना कोरोना

0

लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना कोरोना झाला असून त्यांना दिल्लीच्या कोविड केंद्रात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. गेल्या १९ रोजी बिर्ला हे कोरोनाग्रस्त झाल्याचे स्पष्ट झाले होते.