वाहनाला झालेल्या अपघातावेळी काच फुटून लागल्यामुळे राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांच्या डोक्याला व चेहर्याला जखमा झाल्या.
अपघातानंतर यादव यांना पाटणा येथील इस्पितळात दाखल करण्यात आले. राघोपूर येथे जाताना त्यांच्या वाहनाला हा अपघात झाला.