बातम्या लंडनमध्ये हेलिकॉप्टर कोसळून दोघांचा मृत्यू By Navprabha - January 16, 2013 0 42 FacebookTwitterPinterestWhatsApp येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या क्रेनला आदळून हेलिकॉप्टर कोसळल्याने दोघे जण मृत्यूमुखी पडले. हेलिकॉप्टर कोसळल्याच्या ठिकाणी असलेल्या दोन कार्सनी पेट घेतल्याने त्याही जळाल्या. मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी एक जण हेलिकॉप्टरमधील प्रवासी होता.