राष्ट्रवादीकडून ४ उमेदवार जाहीर

0
13

राष्ट्रवादी कॉंग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी चार उमेदवारांच्या नावांची घोषणा काल केली. दाबोळीतून जुझे फिलीप डिसोझा, नावेलीतून रेहान मुझावर, प्रियोळमधून दिग्विजय वेर्लेकर, शिरोड्यातून सुभाष प्रभू देसाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे.