Home बातम्या राष्ट्रपती आजपासून व्हियेतनाम भेटीवर

राष्ट्रपती आजपासून व्हियेतनाम भेटीवर

0

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आजपासून चार दिवसांच्या व्हियेतनाम भेटीवर जात आहेत. तेथे ते व्हियेतनामचे राष्ट्रपती त्रुआंग तान सांग, कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस गुयेन फू त्रोआंग, नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष गुयेन सिन हंग यांची भेट घेतील. या भेटीत अनेक समझोते होण्याची अपेक्षा आहे. सांस्कृतिक स्थळांनाही ते भेट देतील.