28.1 C
Panjim
Sunday, September 26, 2021

राष्ट्रपतीपदासाठी युपीएतर्ङ्गे मीरा कुमार उमेदवार

कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या लोकसभेच्या माजी सभापती तथा माजी केंद्रीय मंत्री मीरा कुमार यांच्या नावाची घोषणा काल करण्यात आली. कॉंग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी यांनी त्यांचे नाव जाहीर केले. प्रतिस्पर्धी एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्या प्रमाणेच कुमार याही बिहारमधून दलित समाजाचे प्रतिनिधीत्व करतात. त्यामुळे राष्ट्रपतीपदाची ही निवडणूक दलित विरुद्ध अशी ठरणार आहे.
देशाचे माजी उपपंतप्रधान तसेच संरक्षणमंत्री राहिलेल्या स्व. जगजीवन राम यांच्या कन्या असलेल्या मीरा कुमार या लोकसभेवर पाच वेळा निवडून गेल्या आहेत. पेशाने वकील असलेल्या कुमार या १९७३ साली भारतीय परराष्ट्र सेवेत दाखल झाल्या होत्या. डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारात त्यांनी सामाजिक न्याय मंत्री म्हणून काम केले आहे. २००९ साली लोकसभेच्या सभापतीपदी त्यांची बिनविरोध निवड झाली होती.
कालच्या बैठकीत १७ पक्षांच्या नेत्यांनी मीरा कुमार यांची एकमताने निवड केल्याचे कॉंग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी सांगितले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मीरा कुमार यांचे नाव सुचवले व सुशीलकुमार शिंदे व खासदार भालचंद्र मुणगेकर यांनी अनुमोदन दिले.

STAY CONNECTED

847FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

महिलांचे अर्थार्जन

नीना नाईक दोन वर्षांत यश-अपयश, बेरीज-वजाबाकी यात प्रेम, द्वेष, आत्मीयता हे उघड झाले. कुठलाही व्यवसाय करताना… कोरोनाने हे...

‘डिटॉक्स डाएट’ म्हणजे काय?

वर्षा भिडे(आहारतज्ज्ञ) डिटॉक्स आहाराची गरज असेल तरच आणि व्यावसायिक तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच त्याचा अवलंब करा, अन्यथा ते प्रकृतीसाठी त्रासदायक...

‘कॉलेजविश्व’

शुभंकर जोगजीव्हीएम्स जीजीपीआर कॉलेज ऑफ इकॉनॉमिक्स, फर्मागुडी मागची काही वर्षे आपण बघतोय ही कोरोना महामारी चालू आहे ज्यामुळे आपल्याला...

गोव्यातही खेला होबे!

अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने सध्या लोकप्रिय घोषणांच्या आतषबाजीत गोव्याचे राजकीय वातावरण ढवळून काढलेले असताना तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनीही...

कॉंग्रेस, राष्ट्रवादी, तृणमूलच्या युतीसाठी शरद पवार प्रयत्नशील

>> राज्यातील नेत्यांनी मुंबईत घेतली भेट ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसने गोवा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा विचार चालवल्याच्या पार्श्‍वभूमीवर...

ALSO IN THIS SECTION

कॉंग्रेस, राष्ट्रवादी, तृणमूलच्या युतीसाठी शरद पवार प्रयत्नशील

>> राज्यातील नेत्यांनी मुंबईत घेतली भेट ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसने गोवा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा विचार चालवल्याच्या पार्श्‍वभूमीवर...

सीझेडएमपी मसुदा सादरीकरणासाठी आणखी ६ महिन्यांची मुदतवाढ द्या

>> सरकारची राष्ट्रीय हरित लवादाकडे मागणी किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन आराखड्याचा (सीझेडएमपी) मसुदा तयार करण्यासाठी आणखी ६ महिन्यांचा कालावधी वाढवून...

भारत-अमेरिकेतील संबंध मजबूत करणार : बायडन

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिका दौर्‍यावर असून, काल त्यांनी द्विपक्षीय बैठकीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची भेट घेतली. यावेळी बायडन यांनी भारत...

आयपीएल सट्टेबाजीप्रकरणी सहा जणांना ठोकल्या बेड्या

>> वास्को पोलिसांची कारवाई; लॅपटॉप,मोबाईलसह अन्य साहित्य जप्त वास्को पोलिसांनी एका माहितीच्या आधारे वाडे-वास्को येथील ‘सुशीला सी विंग’च्या एका...

राज्यातील ५० टक्के पात्र नागरिकांनी घेतले दोन्ही डोस

>> मुख्यमंत्री कार्यालयाची माहिती; लसीकरणाला वेग राज्यात सध्या लसीकरण मोहिमेला वेग आला असून, कोविड प्रतिबंधक लसीचे डोस घेण्यासाठी पात्र...