राज्यातील 50 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

0
5

पोलीस आस्थापन मंडळाच्या शिफारशीनुसार बदल्या

राज्य सरकारने पोलीस आस्थापन मंडळाच्या शिफारशीनुसार 50 पोलीस निरीक्षकांच्या बदल्याचा आदेश काल जारी केला. पोलीस मुख्यालयातील पोलीस अधीक्षक नेल्सन आल्बुकर्क यांनी हा बदली आदेश जारी केला आहे.

बदली झालेले पोलीस अधिकारी आणि त्यांची नियुक्ती असलेली पोलीस ठाणी पुढीलप्रमाणे आहेत. ः संजित ब कांदोळकर कोलवाळ पीएस, मंगेश एस. वळवईकर – सीबी रायबंदर, गिरेंद्र जे. नाईक – मांद्रे पीएस, निनाद जी. देऊलकर टीसी मोपा विमानतळ, शेरीफ जे. जॅक – मुरगाव पीएस, सूरज जी. सामंत मडगाव शहर पीएस, मिलिंद म. भुईंबर साळगाव पीएस, सोमनाथ एल. माजिक तेरेखोल किनारी पीएस, विक्रम जी. नाईक सुरक्षा युनिट पणजी, चंद्रकांत आर. गावस टीसी डिचोली, गौरेश जी. परब पोलीस मुख्यालय पणजी, महेश एस. वेळीप टीसी कुडचडे, धीरज आर. देवीदास टीसी पर्वरी, सचिन एस. नार्वेकर एसपीसीआर पणजी, ब्रेंडन डिसोझा टीसी कळंगुट, दितेंद्र बी. नाईक संगम पीएस, मेल्सन डी. कोलाको जीआरपी, आनंद शिरोडकर वेर्णा पीएस, महेश केरकर गोवा पोलीस वेल्फेअर सोसायटी, आल्तिनो, टेरेन्स पी. वाझ जीआरपी, संध्या गुप्ता सीबी रायबंदर, विनायक एन. पाटील एसबी सेंटर मडगाव, हिरू आर. कवळेकर सीबी रायबंदर, मीरा डिसिल्वा एएनसी पीएस, प्रवीण पी. गावस टीईसी पणजी, नवलेश डी. देसाई बेतुल किनारी पीएस, थेरॉन एस. डिकॉस्टा तळपण किनारी सुरक्षा पीएस, दत्ताराम व्ही. राऊत जीआरपी, तुळशीदास एस. नाईक जीआरपी, सगुण व्ही. सावंत एसबी पणजी, विजय व्ही. राणे सरदेसाई सीबी रायबंदर, वैभव डी. नाईक वास्को पीएस, तुकाराम व्ही. चव्हाण टीसी कोलवा, अल्विटो एफ रॉड्रिग्ज टीसी वास्को, दत्तगुरू के. सावंत पणजी किनारी सुरक्षा पीएस, शैलेश नार्वेकर एसीबी/दक्षता, अजित आर. उमर्ये डीजीपी रीडर, राधेश डी. रामनाथकर हार्बर किनारी पीएस, प्रदीप आर. वेळीप एसबी सेंटर पणजी, कपिल बी. नायक एसीबी/ दक्षता, चेतन एफ. सुर्लकर टीसी हणजूण, सीताकांत एन. नायक टीसी पणजी, परेश आर. नावेलकर पीटीएस वाळपई, उदय गावडे एटीएस पीएस, ब्रुटानो पॅक्सिटो दक्षता विभाग पणजी, रामकृष्ण मंगेशकर सुरक्षा/ बीडीडीएस युनिट पणजी, राजेश जॉब एससीआरबी पणजी, अनुष्का पै बीर सायबर क्राइम पीएस, लवलीन केजे डायस एएचटीयू पणजी, विलेश दुर्भाटकर जीआरपी. यांचा बदल्या केलेल्यांमध्ये समावेश आहे.