Home बातम्या रहिवाशांचे मुरगाव नगरपालिकेसमोर मुलांसोबत धरणे

रहिवाशांचे मुरगाव नगरपालिकेसमोर मुलांसोबत धरणे

0
रहिवाशांचे मुरगाव नगरपालिकेसमोर मुलांसोबत धरणे
काटेबायणा येथील धोकादायक स्थितीतील आणखी २०३ घरांना नोटिसा बजावल्या असून काल त्यांच्यासाठी सुनावणी झाली. त्याला केवळ ५७ लोक उपस्थित राहिले. दरम्यान, तेथील रहिवाशांनी मुरगाव नगरपालिकेसमोर मुलांसोबत धरणे धरून घरे न पाडण्याची मागणी केली. (छाया : प्रदीप नाईक)