मडगाव येथील मोती डोंगरावरील बेकायदेशीर घरे पाडण्याच्या सरकारच्या निर्णयास मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने ३ आठवडे स्थगित वाढविली आहे.
घरे पाडण्याच्या निर्णयास तेथील लोकांनी वरील न्यायालयात आव्हान दिले होते. घरे पाडण्यासाठी सरकारने २५० घरांना नोटिसा बजावल्याने प्रचंड खळबळ निर्माण झाली होती.