आपणास गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा लालकृष्ण अडवाणी जास्त आवडतात असे अभिनेता खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी काल सांगितले.
अडवाणींना बाजूला करणे गैर आहे, त्याचे पक्षाला नुकसान होईल, असे मत सिन्हा यांनी व्यक्त केले. अडवाणी भाजपचे गॉडफादर आहेत, असेही ते म्हणाले.