मेहता पब्लिशिंग हाऊसचे सुनील मेहता यांचे निधन

0
9

मराठी प्रकाशन व्यवसायाला व्यावसायिक रूप देणारे मेहता पब्लिशिंग हाऊसचे कार्यकारी संचालक सुनिल मेहता (५६) यांचे काल निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्यामुळे पुण्यातल्या पूना इस्पितळात त्यांच्यावर उपचार सुरू होते.