Home बातम्या मुख्य माहिती आयुक्तसंबंधी फाइल राज्यपालांकडून मंजूर

मुख्य माहिती आयुक्तसंबंधी फाइल राज्यपालांकडून मंजूर

0

मुख्य माहिती आयुक्त नेमणुकीबाबतची फाइल राज्यपालांनी मंजूर केली आहेत. आता याबाबत कायदा खात्यातर्फे अधिसूचना जारी होणार असून बहुतेक चतुर्थीनंतर मुख्य माहिती आयुक्त प्रत्यक्ष कामास सुरूवात करतील.

लीना मेहंदळे यांची राज्याच्या मुख्य माहिती आयुक्त म्हणून नेमणूक केली आहे.