बातम्या मुख्य निवडणूक अधिकारीसंजय गोयल यांची बदली By Editor Navprabha - July 10, 2026 0 12 FacebookTwitterPinterestWhatsApp केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. संजय गोयल (आयएएस) यांची अरुणाचल प्रदेशला बदली केली आहे. गोवा विधानसभेची 2027 ची निवडणूक तोंडावर आलेली असताना मुख्य निवडणूक अधिकारी गोयल यांची बदली करण्यात आली आहे.