बातम्या मुख्यमंत्र्यांची सूचना By Navprabha - March 25, 2020 0 170 FacebookTwitterPinterestWhatsApp गावातील छोट्या दुकानदारानी आपली दुकाने उघडून गावामध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करावा .त्यासाठी स्थानिक पातळीवरील अधिका-यांकडून आवश्यक ती परवानगी घ्यावी – मुख्यमंत्री