Home बातम्या मिकींना कारावास

मिकींना कारावास

0

दक्षिण गोव्याचे सहायक सत्र न्यायाधीश इर्शाद आगा यांनी पाशेको यांना सहा महिने साधी कैद व ५ हजार रु. दंड ठोठावला. दरम्यान, पाशेको यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात अपिलासाठी अर्ज करण्यापर्यंत जामीन द्यावा अशी केलेली मागणीही न्यायाधीशांना फेटाळली. त्यानंतर लगेच त्यांना पोलिसांनी अटक केली.

खालच्या कोर्टाने त्यांना एका वर्षाची साधी कैद व ५ हजार रु. दंड ठोठावला होता. त्याला मिकींनी सत्र न्यायालयात आव्हान दिले होते.