Home बातम्या मार्केटिंग फेडरेशनची बैठक पुन्हा बारगळली

मार्केटिंग फेडरेशनची बैठक पुन्हा बारगळली

0

गोवा मार्केटिंग फेडरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकांनी चार सदस्यांना बैठक घेण्यास सहकार्य न केल्याने काल फेडरेशनची बैठक होऊ शकली नाही.

दरम्यान, प्रेमानंद चावडीकर, प्रकाश नाईक, अनंत वेर्णेकर व नारायण नाईक या सदस्यांनी प्रशासक नियुक्तीच्या नोटिसेस उत्तर देण्यासाठी सहकार निबंधकांकडे १५ दिवसांची मुदत मागितली आहे.