बातम्या माध्यमप्रश्नी सुनावणी ३ ऑक्टोबरला By Navprabha - September 7, 2011 0 66 FacebookTwitterPinterestWhatsApp माध्यमप्रश्नी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सुनावणी होऊ शकली नाही. ही सुनावणी दि. ३ रोजी होईल इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणार्या प्राथमिक शाळांना अनुदान देण्याच्या सरकारी निर्णयास आव्हान देण्यात आलेले आहे.