महापौरपदावरून फुर्तादोंना हटविण्याच्या हालचाली

0
98

उद्या दि. २० रोजी पणजी महापालिकेच्या महापौर पदाची निवडणूक होणार असून या पदावरून सुरेंद्र फुर्तादो यांना हटविण्यासाठी सांताक्रुझचे आमदार बाबुश मोन्सेर्रात यांनी पूर्ण तयारी केली आहे. नव्या महापौर म्हणून भाजपच्या वैदेही नाईक यांच्या नावाची चर्चा आहे.