Home बातम्या मराठी अकादमीचे कर्मचारी विष्णू वाघांना भेटले

मराठी अकादमीचे कर्मचारी विष्णू वाघांना भेटले

0

गेल्या सात महिन्यांपासून वेतन न मिळालेल्या मराठी अकादमीच्या कर्मचार्‍यांनी काल भाजप आमदार विष्णू सुर्या वाघ यांची कला अकादमीतील त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली व आपले गार्‍हाणे त्यांच्यापुढे मांडले.

तसेच लक्ष घालून समस्या सोडवण्याची त्यांना विनंती केली. आमदार वाघ यांनी शांतपणे त्यांचे म्हणणे ऐकून घेतले व तेे सरकार दरबारी मांडण्याचे त्यांना आश्‍वासन दिले.