पंतप्रधान मनमोहन सिंग व पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यात पुढील आठवड्यात संसुक्त राष्ट अधिवेशनादरम्यानची प्रस्तावित भेट अनिश्चित आहे.
पाकिस्तानच्याबाजूने या भेटीसाठी तयारी दर्शविली असतील तरी भारताने मात्र अजून मौन बाळगले आहे.