मगोपचे आणखीन तीन उमेदवार

0
181

मगोपने जिल्हा पंचायतीसाठी तीन उमेदवारांच्या नावाचा समावेश असलेली दुसरी यादी काल जाहीर केली आहे. यापूर्वी १२ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली होती.

उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या कुंभारजुवा मतदारसंघात शैलेश नाईक आणि हरमल मतदारसंघात प्रवीण वायंगणकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या धारबांदोडा मतदारसंघातून विंदा गोविंद सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे.