मंत्री मांद्रेकर इस्पितळात

0
49

कला संस्कृती खात्याचे मंत्री दयानंद मांद्रेकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.