बातम्या मंत्री-आमदारांबरोबर मुख्यमंत्र्यांची बैठक By Navprabha - September 14, 2012 0 44 FacebookTwitterPinterestWhatsApp मुख्यमंत्री पर्रीकर यांनी काल दुपारी विधानसभा प्रकल्पात सर्व मंत्री व आमदारांची बैठक घेतली. प्रत्येकाने विकास कामांवरच चर्चा झाल्याचे सांगून बैठकीतील माहिती देण्याचे टाळले.