Home बातम्या ‘भारत स्वाभिमान’ची आंदोलनासंबंधी आज सभा

‘भारत स्वाभिमान’ची आंदोलनासंबंधी आज सभा

0

भारत स्वाभिमानचे मुख्य केंद्रीय प्रभारी डॉ. जयदीप आर्यजी यांचे शनिवारी गोव्यात आगमन होत असून गोव्यामध्ये ९ ऑगस्टच्या ऐतिहासिक आंदोलनासंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत.

९ ऑगस्टच्या आंदोलनाची गोव्यातील जनतेला माहिती व प्रबोधनाकरिता शनिवारी ७ जुलै रोजी स्वामी विवेकानंद सभागृह जुन्ता हाऊस, हॉटेल फिदाल्गो समोर सायंकाळी ५ ते ८ या दरम्यान एका सभेचे आयोजन करण्यात आले आहे.