Home बातम्या भारत-थायलंडमध्ये प्रत्यर्पण करार

भारत-थायलंडमध्ये प्रत्यर्पण करार

0

भारत व थायलंडमध्ये काल बर्‍याच वर्षांपासून प्रलंबित प्रत्यर्पण करारावर स्वाक्षर्‍या झाल्या. गेल्या २० वर्षांपासून या करारासाठी भारत-थायलंडमध्ये वाटाघाटी सुरू होत्या.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या एका साथीदारास भारतात आणण्याच्यादृष्टीने हा करार महत्त्वपूर्ण ठरेल. हवाला, दहशतवादी कृत्यांसाठी अर्थपुरवठा यांच्यावर संयुक्त कारवाई, गुन्हेगारांचे प्रत्यर्पण असे करार झाले. दोन्ही देशातील सात करारांत अवकाश संशोधन, शिक्षण याविषयावरही करार झाले.