थिवी मतदारसंघातीलच नव्हे राज्याच्या बाजूला असलेल्या सर्व बेकायदेशीर भंगार अड्ड्यांवर आतापासूनच कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल विधानसभेत
आमदार किरण कांदोळकर यांनी शून्य प्रहरास विचारलेल्या प्रश्नावर सांगितले.