29 C
Panjim
Monday, September 28, 2020

बारावीचा मराठी पेपर सुरळीत

कोरोना आपत्तीमुळे अंतिम टप्प्यात बंद ठेवण्यात आलेली बारावीची परीक्षा काल पुन्हा सुरू करण्यात आली असता ३ हजार वर विद्यार्थ्यांनी तोंडावर मास्क घालून तसेच सामाजिक अंतर राखीत परीक्षा दिली. अशा प्रकारे सगळ्या मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करीत ही परीक्षा देणे ही त्यांच्यासाठी एक वेगळीच परीक्षा ठरली.
परीक्षागृहात आत प्रवेश करण्यापूर्वी या विद्यार्थ्यांनी सॅनिटायझर्सचा वापर केला. त्यांना तोंडावर मास्कही चढवावे लागले. त्यानंतर सामाजिक अंतराचा अवलंब करण्यासाठी जी आसन व्यवस्था त्यांच्यासाठी तयार केली होती त्या व्यवस्थेनुसार बसून या विद्यार्थ्यांना परीक्षा दिली.

विद्यार्थ्यांसाठी हा एक वेगळाच अनुभव होता. मात्र, त्याही परिस्थितीत ह्या विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका लिहिल्याचे सूत्रांनी सांगितले. दहावी इयत्तेच्या परीक्षा आजपासून सुरू होत असून ही परीक्षा देणार्‍या हजारो विद्यार्थ्यांनाही आज मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करीत ही परीक्षा द्यावी लागणार आहे.

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

आत्मनिर्भर भारताचा शेतकरी कणा ः मोदी

>> ‘मन की बात’मध्ये पंतप्रधानांकडून शेतकर्‍यांचे कौतुक आपल्या देशातला शेतकरी हा आत्मनिर्भर भारताचा कणा आहे. जो जमिनीशी जोडलेला असतो...

तिन्ही कृषी विधेयकांना राष्ट्रपतींची मान्यता

संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजुरी मिळालेल्या तीन कृषी विधेयकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या सहीसह मान्यता दिली आहे. त्यामुळे आता या तिन्ही विधेयकांचे...

पर्यटनावर कोरोनाचे सावट

सौ. प्रतिभा वासुदेव कारंजकरफोंडा खरं तर बरेच महिने घरात राहून लोक उबगले आहेत. पण बाहेर कुठे पडायला घाबरत...

गारवा तुझ्या आठवणींचा

सुरज गायकवाड ‘‘आई, दूध उतू चाललंय! आणि ती खिडकी बंद कर ना, पावसाचं पाणी सर्वत्र ओट्यावर पसरलंय.’’ निशाचा...

कावळ्याची शिकवण

पल्लवी भांडणकरफोंडा कावळासुद्धा किती निसर्गप्रेमी आहे ना! माणसाप्रमाणे स्वार्थी नाही काही. झाडाला कुठेही न दुखावता आपल्याला हवी असलेली...

ALSO IN THIS SECTION

आत्मनिर्भर भारताचा शेतकरी कणा ः मोदी

>> ‘मन की बात’मध्ये पंतप्रधानांकडून शेतकर्‍यांचे कौतुक आपल्या देशातला शेतकरी हा आत्मनिर्भर भारताचा कणा आहे. जो जमिनीशी जोडलेला असतो...

तिन्ही कृषी विधेयकांना राष्ट्रपतींची मान्यता

संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजुरी मिळालेल्या तीन कृषी विधेयकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या सहीसह मान्यता दिली आहे. त्यामुळे आता या तिन्ही विधेयकांचे...

ड्रग्जप्रकरणी आज दीपिकाची चौकशी

>> एनसीबीचा दीपिका ड्रग्ज ग्रुप ऍडमिन असल्याचा संशय अभिनेता सुशांतसिंह राजूपत आत्महत्या प्रकरणी अमली पदार्थविरोधी पथकाने समन्स बजावलेल्या अभिनेत्री...

प्रसिद्ध पार्श्‍वगायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांचे निधन

प्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम (७४) यांचे काल निधन झाले.बालसुब्रह्मण्यम यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे ५ ऑगस्ट रोजी त्यांना...

२५ हजारांवर कोरोनामुक्त

>> काल ७२४ बरे, ३ मृत्यू, ५१९ पॉझिटिव्ह राज्यात चोवीस तासांत कोरोना पॉझिटिव्ह ७२४ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत...