बाणस्तारी पूल 25 मे रोजी बंद

0
17

राष्ट्रीय महामार्ग- 4 अ वरील बाणस्तारी पूल रविवार दि. 25 मे रोजी सकाळी 6.30 ते 8.30 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहील. या काळात पुलाची पाहणी आणि डेक लेव्हल्सच्या रिकॉर्डिंगचे काम हाती घेण्यात येणार आहे.