बनावट कागदपत्रांद्वारे शिक्षक भरतीप्रकरणी चौटाला दोषी

0
54

याप्रकरणी दि. २२ रोजी शिक्षा घोषित करण्यात येईल. त्याआधी शिक्षेसंबंधी युक्तीवाद होईल. अन्य दोषींत दोन आयएएस अधिकार्‍यांचा समावेश आहे.

याप्रकरणी आरोपींना फौजदारी स्वरूपाचा कट, फसवणूक, बनवेगिरी, बनावट कागदपत्रांचा उपयोग अशा गुन्ह्यांसाठी दोषी ठरविण्यात आले आहे. याप्रकरणात सुरूवातीला एकुण ६२ आरोपी होते, पैकी सहा खटल्यादरम्यान मरण पावले तर एकाची मुक्तता करण्यात आली होती.