Home बातम्या पेट्रोल किंचित स्वस्त

पेट्रोल किंचित स्वस्त

0

इंडियन ऑईल कंपनीने पेट्रोलच्या दरांत काल मध्यरात्रीपासून ५६ पैशांची नाममात्र कपात केली. गेल्या २४ जुलै रोजी पेट्रोलच्या दरात प्रति लीटर ७० पैशानी वाढ करण्यात आली होती.

मात्र, अलीकडेच सरकारने डिझेलच्या दरांत लीटरमागे पाच रुपयांनी वाढ केली आहे. सरकारने गेल्या सप्टेंबरमध्ये पेट्रोलवरील प्रती लीटर ५ रुपये ५० पैशांचा अबकारी कर हटवून दरवाढ टाळली होती.