पुनीतकुमार गोयल राज्याचे मुख्य सचिव

0
11

ज्येष्ठ आयएएस अधिकारी आणि प्रधान सचिव पुनीतकुमार गोयल यांची राज्याचे मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात येणार आहे. राज्याचे मुख्य सचिव परिमल राय येत्या ३१ जानेवारी २०२२ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. येत्या १ फेब्रुवारी २०२२ रोजी पुनीतकुमार गोयल मुख्य सचिवपदाचा पदभार स्वीकारणार आहेत.