पी. के. मुखर्जी यांचा सेझाला रामराम

0
62
सेझा स्टरलाईटचे कार्यकारी संचालक (लोहखनिज व्यवसाय) प्रस्‌नकुमार मुखर्जी यांनी कंपनीचा राजीनामा दिला असून आज होणार असलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यावर निर्णय होईल.

मुखर्जी यांच्या पश्‍चात् नव्या प्रमुखाची नियुक्ती होईपर्यंत सध्याचे सीओओ प्रमोद उंदे कार्यभार पाहतील.