पाकिस्तानी पंतप्रधानांचा दौरा अनधिकृत

0
63

पाकिस्तानचे पंतप्रधान राज परवेझ अश्रफ यांची भारत भेट ही अनधिकृत दौरा होता असे सांगून भारत-पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय संबंधांचे यश हा प्रदीर्घ व्यवहार असल्याचे प्रतिपादन परराष्ट्रमंत्री खुर्शिद आलम यांनी केले.

उभय देशांमध्ये अधिकृत बोलणी पुन्हा कधी सुरू घेतील त्याची माहिती शक्य नसल्याचे ते म्हणाले.